facebook pixel
chevron_right Top
transparent
भारताचा मानवी विकास निर्देशांक उंचावला
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) जाहीर झालेल्या मानवी विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताचा क्रमांक 130 वा आहे. यात एकूण 189 देशांचा समावेश आहे. दक्षिण आशिया विभागात भारतात मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य सरासरी 0.638 आहे. साधारण समान लोकसंख्या असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांचा क्रमांक अनुक्रमे 136 व 150 आहे. 2016 मध्ये भारताचे एचआयडी' मूल्य 0.624 होते तर क्रमांक 131 वा होता. मानवी विकासाची तीन स्तरांवरील दीर्घकालिन प्रगतीचे मोजमाप म्हणजे एचआयडी' असे समजले जाते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App