facebook pixel
chevron_right Sports
transparent
एमसीएची निवडणूक घेणार कोण?
सामना ऑनलाईन । मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या हेमंत गोखले व व्ही. कानडे या माजी न्यायाधीशांनी शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशींचा अंतर्भाव असलेल्या नव्या घटनेची नोंदणी केली. या दोन प्रशासकांची मुदत शनिवारी संपुष्टात आली. तसेच त्यांनी आता एमसीएच्या पुढील कामकाजासाठी सीईओ यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता एमसीएची रेंगाळलेली निवडणूक प्रत्यक्षात घेणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App