facebook pixel
chevron_right Top
transparent
महाराष्ट्रावर विघ्न! आर्थिक घडी बिघडली!!
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली देशाच्या तिजोरीत तब्बल 30.5 टक्के महसूल एकटय़ा मुंबईतून जमा होतो. मात्र त्याच महाराष्ट्राची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडून गेली असून महाराष्ट्रावर आर्थिक विघ्न आल्याचे शिक्कामोर्तब खुद्द केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगानेच केले आहे. 2009 ते 13 या काळात महाराष्ट्राच्या महसूलवाढीचा वेग 17.69 टक्के होता. 2014-17 या वर्षात 11.05 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. महसूल उत्पन्नापासून करसंकलनापर्यंत सर्वच आर्थिक आघाडय़ांवर महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याचे वित्त आयोगाने म्हटले आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App