facebook pixel
chevron_right Sports
transparent
ऑस्ट्रेलियात हवेत जादा सराव सामने
नवी दिल्ली- परदेशात कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पुरेसे सराव सामने मिळत नसल्याचा परिणाम होत असल्याची उपरती झालेले मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केलेल्या सराव सामन्याच्या मागणीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनुकूलता दर्शविली आहे. आधी दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात पराभूत झालेल्या भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जादा सराव सामने असावेत, अशी मागणी शास्त्री यांनी मायदेशात परतताच केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App