facebook pixel
chevron_right Top
transparent
...आणि सावली पोरकी झाली! (शिवकुमार)
भारतीय संस्कृतीतल्या पाच महापुरुषांचे गुण एकाच व्यक्तीत पाहायचे असतील तर ते एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी! अटलजींमध्ये रामाची आदर्श जीवनशैली, कृष्णाचं संमोहन, गौतम बुद्धांचं गांभीर्य, चाणक्‍याची नीती आणि स्वामी विवेकानंदांचं तेज या पाचही गुणांचा समुच्चय पाहायला मिळत असे. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे, ते अतिशय 'पेशन्ट लिसनर' होते. अगदी गावातून आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते दिल्लीत अटलजींबरोबर काम करणाऱ्या मोठ्या नेत्यापर्यंत सगळ्यांचं म्हणणं ते तेवढ्याच आत्मीयतेनं ऐकून घेत असत. 'बोलण्यासाठी वाणी हवी आणि गप्प राहण्यासाठी विवेक हवा,' हे त्यांचं वाक्‍य माझ्या मनावर कोरलं गेलं आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App