facebook pixel
chevron_right Sports
transparent
बहुचर्चित कबड्डी चाचणीचा फुसका बार
नवी दिल्ली- जकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या कबड्डी संघातील खरे-खोटेपणा स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार होणारी संभाव्य चाचणी लढत फुसका बार ठरली. न्यायालयाच्या आदेशात संदिग्धता असल्याचे सांगत आशियाई स्पर्धेसाठीचा संघ चाचणीसाठी मैदानात आलाच नाही. त्यामुळे भारतीय कबड्डी वर्तुळात सध्या सुरू असलेला खेळ' आता अधिकच गोंधळ निर्माण करणारा ठरला आहे. भारतीय कबड्डी वर्तुळात मैदानाबाहेर बऱ्याच घडामोडी घडत आहेत. हौशी कबड्डी फेडरेशन (एकेएफआय) विरुद्ध राष्ट्रीय कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (एनकेएफआय) असा संघर्ष सुरू आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App