facebook pixel
chevron_right Top
transparent
गांधींजींचे स्वप्न साकार करूया; स्वच्छ भारतसाठी मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वच्छता ही सेवा मोहिमेची सुरवात केली आणि हातात झाडू घेत येथील बी. आंबेडकर शाळेत सफाईचे काम केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करूया, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. सरकारमधील मंत्री तसेच भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही देशभरात अशाच प्रकारच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यांनी आज देशभरातील जनतेशी सुमारे दोन तास व्हिडिओ संवाद साधला. यामध्ये विश्‍वासू नेत्यांबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांच्यासारख्या मान्यवर मंडळींचाही समावेश होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App