facebook pixel
chevron_right Sports
transparent
एसबीओए, रायन स्कूलचा चुरशीचा विजय-Maharashtra Times
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय गादिया करंडक क्रिकेट स्पर्धेत एसबीओए स्कूल संघाने दोन धावांनी तर रायन इंटरनॅशनल स्कूल संघाने दहा धावांनी विजय नोंदवत आगेकूच केली. एसबीओए पब्लिक स्कूल संघाने चुरशीच्या झुंजीत महाराष्ट्र पब्लिक स्कूल संघावर अवघ्या दोन धावांनी विजय नोंदवला. यात आदित्य अंबिलवादे, आशिष सोनुने, अंश ठोकळ, अनंत तम्मेवाल, निखिल बागल, प्रतिक म्हस्के, हर्ष जायभाये यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली. रायन इंटरनॅशनल स्कूल संघाने जिसा अ संघावर अटीतटीच्या लढतीत दहा धावांनी मात केली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App