facebook pixel
chevron_right Sports
transparent
Maharashtra Times
स्वतंत्र चौकशी समितीने केलेल्या शिफारशीनंतर रशियाच्या उत्तेजकविरोधी संघटनेवरील बंदी उठविण्यास जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने (वाडा) हिरवा कंदिल दाखविला आहे. 'वाडा'ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या स्वतंत्र चौकशी समितीने रशियाच्या उत्तेजकविरोधी संघटनेवरील बंदी हटविण्याची शिफारस केली आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. मुंबई मॅरेथॉनला गोल्ड लेबल. मुंबई : पुढील वर्षी २० जानेवारी २०१९ला होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशनने गोल्ड लेबल हा किताब दिला आहे. त्यामुळे आता ही शर्यत भारतातील एकमेव गोल्ड लेबल शर्यत ठरली आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App