facebook pixel
chevron_right Top
transparent
घरांच्या अर्जासाठी उद्या शेवटची संधी!-Maharashtra Times
वृत्तसेवा, नवी मुंबई सिडकोच्या मेगा गृहप्रकल्पात घर घेण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली असून शनिवारी सायंकाळपर्यंत तब्बल दोन लाख ५६५ग्राहकांचे अर्ज सिडकोला प्राप्त झाले. त्यापैकी एक लाख ५० हजार ३६ ग्राहकांनी लॉटरीसाठी अनामत रक्कम जमा केली आहे. सिडकोच्या गृहनिर्माण योजनेअतंर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर असून उर्वरित दोन दिवसांत अर्जाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पांना सर्वाधिक अर्ज प्राप्त झाल्याचा आकडा एक लाख ८० हजारांच्या घरात होता. पण आत्ताच तो दोन लाखांच्या वर गेला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App