facebook pixel
chevron_right Top
transparent
दानवेंचे मानसिक संतुलन बिघडले-Maharashtra Times
खास प्रतिनिधी, नाशिक 'भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रसेमुळे पेट्रोल दरवाढ, राफेल विमान घोटाळयात काँग्रेस नेतेच अडकले, जनसंघर्ष यात्रेचा भाजपला फायदा' या केलेल्या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला. राफेल प्रकरण दानवे यांच्या डोक्याच्या पलीकडचे आहे. दानवे यांना रोज जावई शोध कुठून लावतात तेच कळत नाही, त्यांनी केवळ आपला लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असे सांगत राफेल आहे की, रायफल हेच दानवेना समजत नसल्याचा टोला लगावत, विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांचे मानसिक संतुल बिघडल्याची टीका त्यांनी केली आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App