facebook pixel
chevron_right Top
transparent
पुढेही मीच मुख्यमंत्री-Maharashtra Times
प्रतिनिधी, नागपूर 'वीज दरवाढीबाबत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी चिंता करू नये. मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे', अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५५वा स्थापना दिन आणि व्हीआयए-सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, उद्योजक सत्यनाराण नुवाल, नितीन खारा उपस्थित होते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App