facebook pixel
chevron_right Top
transparent
स्वच्छतेसाठी पंतप्रधानांनी यावे काय?-Maharashtra Times
प्रतिनिधी, नागपूर 'चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या मोहिमेला देशातील प्रत्येक स्तरातील लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. गेल्या ६०-७० वर्षात जे झाले नाही, ते गेल्या चार वर्षात करून दाखवले', असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. असे असताना, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील चित्र मात्र याविरुद्ध आहे. गेल्या सहा दिवसांपासून परिसरात पडलेला कचऱ्याचा ढीग विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना दिसलाच नाही. 'जेथून संपूर्ण विभागाचा कारभार चालतो, त्या कार्यालयातच अशी स्थिती आहे, तर उर्वरित शहर आणि विभागाची तर बातच सोडा.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App