facebook pixel
chevron_right Top
transparent
मुलाला पीए बनवून महापौर सॅनफ्रान्सिस्कोला-Maharashtra Times
विशेष प्रतिनिधी,नागपूर महापौर नंदा जिचकार या स्वत:च्या मुलाला खासगी सचिव (पीए) बनवून विदेश दौऱ्यावर गेल्या आहेत. मनपा कायद्यात महापौरांना खासगी पीए देण्याची तरतूद नाही. त्यांना स्वत:च्या पातळीवर खासगी पीए ठेवता येतो. मनपा महापौरांना सरकारी पीए देते. मात्र, सॅनफ्रान्सिस्को येथे जाताना महापौरांनी त्यांच्या मुलालाच पीए पदावर दाखविले आहे. आयोजक संस्थेने युनायटेड स्टेटच्या अॅम्बेसीतील कॉन्सुलेट जनरलला व्हिसासाठी माहितीस्तव दिलेल्या पत्रात स्पष्टपणे तसे नमूद केले आहे. यासंदर्भात महापौर व आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता, कुठलीही माहिती नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी हात वर केले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App