facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का?
मितेश जोशी घरोघरी गौरी, गणपतीचे आगमन झाले आहे. पडद्यावरच्या लाडक्या कलाकारांच्या घरी देखील गणराय विराजमान झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काही कलाकार मंडळी घरीच स्वत:च्या हाताने गणपतीची मूर्ती घडवत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून घरच्या घरी गणपतीचे विसर्जनही केले जात आहे. अशा कलासंपन्न कलाकारांनी घडवलेल्या मूर्ती आणि त्यांच्या गणेशोत्सवाचा हा आढावा. स्वावलंबन शिकलो! गेल्या १५ वर्षांपासून मी गणपती घरीच तयार करतो आहे. यंदा लाल मातीच्या साहाय्याने मेघाने गणपती तयार केला. दर वर्षी माझ्यात आणि मेघामध्ये कोणाचा गणपती उत्कृष्ट होतोय, अशी स्पर्धा लागते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App