facebook pixel
chevron_right Top
transparent
टाटा, बच्चन यांचे आभार-Maharashtra Times
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील विविध ठिकाणी निवडक मान्यवर व विद्यार्थ्यांशी संवाद साधून, 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचा शुभारंभ केला. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, चार वर्षांपासून सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला देशातील सर्वच स्तरातील लोकांनी पाठिंबा दिला आहे. टाटा ट्रस्टने स्वच्छता मोहिमेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातही टाटा परिवाराचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App