facebook pixel
chevron_right Top
transparent
मुंबई-गोवा क्रूझ ११ ऑक्टोबरपासून-Maharashtra Times
प्रतिनिधी, मुंबई गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-गोवा क्रूझ सेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून, ११ ऑक्टोबर रोजी पहिली क्रूझ मुंबईहून गोव्याला प्रयाण करेल. खासगी क्रूझ कंपनीच्या सहकार्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट ही सेवा सुरू करत आहे. एक दिवस आड ही सेवा असल्याने आठवडाभरात कधीही क्रूझने गोव्याच्या सफरीवर जाता येणार आहे. जानेवारी २०१८ मध्येच क्रूझ सेवा सुरू करण्याचा पोर्ट ट्रस्टचा मानस होता. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने थांबण्याचे ठरवण्यात आले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App