facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
सुवर्णयुग पुन्हा आणायचंय..
'पुष्पक विमान', 'सविता दामोदर परांजपे', 'शुभ लग्न सावधान' 'आणि काशिनाथ घाणेकर' असे एकापाठोपाठ एक चित्रपट. छोटय़ा पडद्यावरही 'नमुने'सारखी हिंदीतील मालिका आणि सध्या झी मराठीवर सुरू असलेली 'तुला पाहते रे' ही मालिका. खरंतर सगळीकडे तुलाच पाहता रे, अशी अवस्था प्रेक्षकांची अभिनेता सुबोध भावेच्या बाबतीत झाली आहे. यावर हसतच या टप्प्यावरच्या परिस्थितीची आपण मजा घेत आहोत, असे तो म्हणतो. दर्जेदार चित्रपट करून मराठी चित्रपटांना त्यांचे गतवैभव मिळवून देण्याचे स्वप्न मनाशी बाळगून असल्याचे त्याने सांगितले. लोक खूप सांगतात की सतत प्रेक्षकांसमोर येऊ नकोस.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App