facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'एका धोतराची गोष्ट'
रवींद्र पाथरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं वर्तमान वास्तव. अलीकडे आपल्या भावना फार म्हणजे फारच हुळहुळ्या झालेल्या आहेत. कशानंही त्या लगेच दुखावतात. परंतु आत्ताच असं काय घडलंय, की आपण आपली उदारमतवादी वृत्ती विसरून इतके बेभान, बेमुर्वतखोर व असहिष्णु व्हावं? आपल्या सदसद्विवेकबुद्धीनं संप पुकारावा? 'हिंदू' ही एक उदार, सर्वसमावेशी, विशालहृदयी, सहिष्णु जीवनशैली आहे. तो कुणा प्रेषितानं स्थापन केलेला व त्याचं अनुयायित्व पत्करलेल्या समुदायाचा कडवा, कर्मठ, चौकटबद्ध 'धर्म' नाही.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App