facebook pixel
chevron_right Sports
transparent
नेमबाजीने घडवले, पुस्तकांनी शिकवले-Maharashtra Times
इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज ठरण्याचा मान महाराष्ट्राच्या राही सरनोबतला मिळाला, तेव्हा अवघ्या देशात तिच्या या कामगिरीचे कौतुक झाले. तिच्या या कामगिरीमागे असलेला संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न तिने 'मटा' कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नेमबाजापलीकडे असलेली वक्ता, वाचक, नेमबाज, उत्तम शिष्य आणि खवय्येगिरी करणारी अष्टपैलू राही उलगडत गेली. राही तुला वर्षभर दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. सुवर्णपदक जिंकल्यानंतर कसे वाटले? राही : आता मी यासंदर्भातली खरी प्रतिक्रिया देऊ शकते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App