facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'निर्मात्यांनी दिग्दर्शकाच्या मागे ठामपणे उभं राहावं'
'टॉयलेट-एक प्रेमकथा'नंतर दिग्दर्शक श्री नारायण सिंह सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट घेऊ न येत आहेत. ते म्हणाले, 'बत्ती गुल मीटर चालू' हा चित्रपट तीन मित्रांची गोष्ट आहे. एक मित्र कारखाना सुरू करतो, तिथे त्याला भरमसाट वीजदेयक येतं आणि इथूनच गोष्टीला सुरुवात होते. दिग्दर्शक म्हणून सामाजिक समस्येवर चित्रपट करताना लेखकांचं काम खूप वाढतं. गंभीर मुद्दा रंजक आणि विनोदी पद्धतीने मांडण्याचे मोठे आव्हान असते. हा विषय कसा हाताळायचा? त्यासाठी लेखकाची सगळी क्षमता पणाला लागते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App