facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'मराठी चित्रपटात काम कराचंय'
श्रद्धा कपूर म्हणजे बॉलीवूडची हसरी कळी. 'आशिकी २', 'एक व्हिलन', 'हैदर', 'बागी', 'रॉक ऑन २', 'हसीना पारकर', 'ओके जानू', 'हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटांतून हे हसरं लावण्य आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहातंय. अभिनय, गायन, नृत्य, चित्रकला, लेखन यांची आवड असणाऱ्या श्रद्धाने सध्या अभिनयावरच लक्ष क्रेंद्रित करायचं ठरवलं आहे. त्याचा प्रत्यय 'स्त्री' या चित्रपटातून प्रेक्षकांना आला आहे. आगामी 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटाविषयी श्रद्धा कमालीची आशावादी आहे. या चित्रपटात ती 'ललिता नॉटीयाल' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही ललिता मस्तीखोर असली तरी समंजसही आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App