facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का?
काही महिन्यांपूर्वी एकता कपूरने एक ट्वीट केलं होतं त्यावरून चर्चेला सुरुवात झाली होती. तिच्या कुठल्यातरी एका मालिकेचं दुसरं पर्व घेऊन ती येणार असल्याचं यात म्हटलं होतं. काही महिन्यांची उत्सुकता आता संपली असून 'कसौटी जिंदगी की' ही मालिका ती करत असल्याचं जाहीर झालं असून मालिकेची भव्य-दिव्य प्रसिद्धी केली जात आहे. पण आपल्याच मालिकेचं दुसरं पर्व आणणाऱ्या एकता कपूरची अवस्था मात्र एखाद्या शाळकरी विद्यार्थिनीसारखी झाली आहे. एखादी परीक्षा देत आहोत असं तिला वाटतंय. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेची २००१ मध्ये केलेली सुरुवात आठवते आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App