facebook pixel
chevron_right Top
transparent
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का?
अरूण जेटली यांच्या मते आर्थिक आघाडीवर लवकरच सारे काही आलबेल. इंधनदराचा भडका, रुपयाची घसरण, चालू खात्यातील तूट आणि महागाईचे सावट यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र करसंकलन आणि वृद्धीदरात वाढ होणार असल्याने आर्थिक आघाडीवर सारे काही आलबेल होईल, असा विश्वास शनिवारी व्यक्त केला. आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या दीर्घ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना जेटली यांनी सामान्यांना दिलासा देणारे कोणतेही तातडीचे उपाय जाहीर न करता सरकारची भविष्यावर भिस्त असल्याचेच सूचित केले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App