facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'चेतन' विश्वातील काही क्षण
माझं नाव, केशव राजपुरोहित आणि माझ्या आयुष्याची पार वाट लागलीय. अशा संवादातून सव्वा-दोन मिनिटांत चेतन भगतच्या पुस्तकाचा ट्रेलर सुरू झाला आणि रहस्यमय रंजक वळणावर संपला. चित्रपट पाहिल्याचा भास झाला. प्रसिद्ध लेखक चेतन भगतने त्याच्या आठव्या पुस्तकाची घोषणा एक धमाकेदार ट्रेलरच्या माध्यमातून केली आहे. 'द गर्ल इन रूम १०५' असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. चेतन भगतच्या पुस्तकांवर आधारित 'हॅलो', 'काय पो छे', '२ स्टेट्स', '३ इडियट्स', 'हाफ गर्लफ्रेंड' हे हिंदी चित्रपट आले. त्यामुळे त्याच्या नव्या पुस्तकावरसुद्धा चित्रपट येणार का.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App