facebook pixel
chevron_right Sports
transparent
ना सामना झाला, ना निवडप्रक्रिया..!
भारताचे दोन्ही कबड्डी संघ अनुपस्थित राहिल्याने संभ्रम कायम. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर शनिवारी आशियाई क्रीडा स्पध्रेत प्रतिनिधित्व करणारा भारताचा पुरुष आणि महिला संघ विरुद्ध डावलण्यात आलेले खेळाडू यांच्यातील सामना झाला नाही. मात्र भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या म्हणण्यानुसार, निवडप्रक्रिया पार पडली का, हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुरुष आणि महिला राष्ट्रीय संघ निवडप्रक्रियेसाठी नवी दिल्लीत उपस्थित राहतील, असे म्हटले जात होते. मात्र हे दोन्ही संघ तिथे आले नाहीत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App