facebook pixel
chevron_right Sports
transparent
विश्वनाथन आनंदचा ३२ वर्षांनी कोलकाता येथील स्पर्धेत सहभाग
जागतिक स्तरावर कीर्तिमान होण्यासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाच्या स्पर्धेत १९८६मध्ये कोलकाता येथे विश्वनाथन आनंद सहभागी झाला होता. त्यानंतर प्रथमच तो येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टाटा स्टील चषक आंतरराष्ट्रीय जलद व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार आहे. अनेक नामवंत खेळाडूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा ९ ते १४ नोव्हेंबर दरम्यान येथे होणार आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App