facebook pixel
chevron_right Sports
transparent
शेवटच्या श्वासापर्यंत कॅरमचीच सेवा करणार!
ऋषिकेश बामणे विश्वविजेता कॅरमपटू प्रशांत मोरेचे ध्येय. विश्वचषक कॅरम स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले तरी आयुष्यात अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत कॅरमचीच सेवा करायची आहे, अशी भावुक प्रतिक्रिया मुंबईचा कॅरमपटू प्रशांत मोरेने व्यक्त केली. दक्षिण कोरिया येथे ऑगस्ट महिन्यात झालेल्या विश्वचषक कॅरम स्पर्धेत प्रशांतने एकेरी तसेच दुहेरीत विजेतेपदाला गवसणी घातली. एकेरीत त्याने भारताच्याच रियाज अकबर अलीवर मात केली, तर पुरुष दुहेरीत रियाजसह खेळणाऱ्या प्रशांतने जहीर पाशा व सगाया भारती यांना धूळ चारली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App