facebook pixel
chevron_right Sports
transparent
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का?
पोलंडमधील ग्लिविसे येथे चालू असलेल्या सिलेसियान बॉक्सिंग स्पध्रेच्या ६० किलो गटात माजी विश्वविजेत्या एल. सरिता देवीने कांस्यपदक पटकावले. दोनदा आशियाई विजेत्या आणि एकदा आशियाई क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक पटकावणाऱ्या सरिताला कझाकस्तानच्या करिना इब्रागिमोव्हाने ५-० असे पराभूत केले. मात्र या सामन्याच्या निकालाबाबत भारतीय चमूने नाराजी प्रकट केली. सरिता या सामन्यात विजयी असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र पंचांनी प्रतिस्पर्धी खेळाडूच्या बाजून कौल दिला. प्रेक्षकांनीही निकालानंतर आपली नाराजी प्रकट केली. त्यामुळे हा निकाल वादग्रस्त आहे, अशी प्रतिक्रिया संघाच्या प्रशिक्षकांनी प्रकट केली. कनिष्ठ गटात १३ पदकांची कमाई.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App