facebook pixel
chevron_right Top
transparent
मोदी यांच्या मर्जीतील सीबीआय अधिकाऱ्याची मल्याला मदत
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप. सीबीआयमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष मर्जीतील एक अधिकारी असून त्याने मद्यसम्राट विजय मल्या याच्याविरुद्धची लूक-आूट नोटील कमकुवत केली आणि मल्या यास देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला. सीबीआयमधील सदर अधिकाऱ्याचे नाव ए. शर्मा असे असून ते गुजरात श्रेणीचे अधिकारी आहेत. मल्या याच्याविरोधातील लूक-आऊट नोटीस कमकुवत करण्यामध्ये शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App