facebook pixel
chevron_right Health
transparent
खुशखबर! आयफोनची 'ही' मॉडेल्स झाली स्वस्त
स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरला जाणारा आयफोन आपल्याकडे असावा अशी अनेकांची इच्छा असते. पण या फोनच्या किमती पाहूनच आपण काही दिवसांनी पैसे साठले की तो फोन घेऊ असे ठरवतो. मग कंपनी या फोनवर एखादी ऑफर कधी जाहीर करते याची आपण वाट पाहत राहतो. अशीच एक संधी आता आयफोन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांकडे चालत आली आहे. कंपनीने आपल्या दोन मॉडेलच्या किंमतीत कपात केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ग्राहकांना हे फोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. IPhone7 आणि iPhone 8 च्या किमतीत कपात केली आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App