facebook pixel
chevron_right Top
transparent
दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी ४३८८ सीसीटीव्ही कॅमेरे
गेल्या वर्षी मार्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, की दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पस भागात काही महिलांवर वीर्य व मूत्राने भरलेले फुगे फेकून मारण्यात आले होते त्या बाबत काही महिलांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर काही वकील महिलांनी याचिका दाखल केली होती. त्यात असे म्हटले होते, की होळी व नववर्षदिनी महिलांच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात यावीत. दिल्ली पोलिसांनी मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन व न्या. राव यांच्या पीठाला सांगितले, की सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App