facebook pixel
chevron_right Top
transparent
केरळमधील नन बलात्कारप्रकरणी बिशप फ्रँको यांच्याकडून सूत्रे दुसऱ्या धर्मगुरूंकडे सुपूर्द
ननवरील बलात्कार प्रकरणात चौकशीला सामोरे जात असलेले बिशप फ्रँको मुलाक्कल यांनी जालंधर येथील प्रशासकीय कामकाजाची सूत्रे ज्येष्ठ धर्मगुरूंकडे सोपवली आहेत. बिशप मुलाक्कल यांनी सांगितले, की माझ्या अनुपस्थितीत मॅथ्यू कोक्कनडम हे प्रशासकीय कामकाज पाहतील. १३ सप्टेंबरला त्यांनी या बाबतचे परिपत्रक जारी केले असून, केरळ पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी १९ डिसेंबरला खास पथकासमोर बोलावल्यानंतर हे परिपत्रक काढण्यात आले आहे. अर्नाकुलमचे पोलीस महानिरीक्षक विजय साखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुलाक्कल यांना चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या वेळी कोट्टायमचे पोलीस अधीक्षक हरिशंकर, उपअधीक्षक के.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App