facebook pixel
chevron_right Sports
transparent
SAFF Cup: भारताचे स्वप्न भंगले, मालदीवने केला २
दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मालदीवने भारताचा २- १ ने पराभव करत चषकावर नाव कोरले. मालदीववर मात करत आठव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे भारताचे स्वप्न अखेर भंगले आहे. सॅफ चषकात अपराजित वाटचाल करणाऱ्या भारताचा अंतिम सामन्यात मालदीवशी सामना होता. भारताने गटसाखळीत श्रीलंकेचा २-० आणि मालदीवचा २-० असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत पाकिस्तानला ३-१ असे हरवून अंतिम फेरी गाठली.आतापर्यंत झालेल्या ११ स्पर्धामध्ये सात विजेतेपदांवर भारताने नाव कोरले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App