facebook pixel
chevron_right Top
transparent
रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटेल: रामदेवबाबा
रुपयाच्या तीव्र ऱ्हासामुळे अर्थजगतात चिंतेचे वातावरण असतानाच योगगुरु रामदेवबाबा यांनी यावरुन केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला फटकारले. योगगुरु रामदेवबाबा यांनी शनिवारी 'आज तक' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रुपयाने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, रुपयाची ही स्थिती बघून आज लाजेलाही लाज वाटेल. राजकीय पक्ष सांगतात देशाला पुढे न्यायचे आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App