facebook pixel
chevron_right Top
transparent
अवैध गर्भपात प्रकरण : तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल, हॉस्पिटल सील
चौगुले हॉस्पिटलमध्ये या छाप्यात संशयास्पद कागदपत्रे आणि औषधेही जप्त करण्यात आली असून, गर्भपाताची सामग्री सुद्धा सापडली आहेत. गर्भपाताचे किट आणि दारुच्या बाटल्याही सापडल्या. स्वप्नील जगवीर जमदाडे, विजयकुमार शामराव चौगुले, रुपाली विजयकुमार चौगुले या तीन डॉक्टरांवर गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगली शहरात अवैध गर्भपात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला आहे. गेल्या एक वर्षांपासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App