facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
… म्हणून डिनो मोरियाने कंगनाला पार्टीला बोलावणे टाळले
गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्या वादांमुळे अनेकजण कंगनापासून चार हात लांबच राहू लागले आहेत. या वादात दोघांनीही एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. कंगना- हृतिकच्या या वादात आदित्य पांचोली, अध्ययन सुमन, करण जोहर, रणबीर कपूर आणि सलमान खान यांचीही नावे जोडली गेली आहेत. कंगनाने ज्या पद्धतीने एका टीव्ही मुलाखतीत तिच्यावरचे आरोप खोटे असल्याचे म्हटले त्याचप्रमाणे हृतिकनेही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपली बाजू मांडली. या दोघांच्या भांडणात बॉलिवूडमध्ये दोन तट पडले आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App