facebook pixel
chevron_right Business
transparent
SBI अहवाल म्हणतो, 'जनधन'मुळे महागाई घटली! -Maharashtra Times
वृत्तसंस्था, नवी दिल्ली गरीब आणि वंचितांना बँकिंग व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान जनधन योजनेचे सकारात्मक परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांमुळे तेथील महागाईत मोठी घट झाली आहे. याशिवाय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आल्यामुळे ग्रामीण जनतेच्या वागणुकीत बदल झाला असून, दारू आणि तंबाखूवरील खर्चांतही घट झाली आहे. स्टेट बँकेच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे. स्टेट बँकेने नुकताच 'टँजिबल बेनिफिट ऑफ फायनान्शियल इन्क्लूजन' हा अहवाल सादर केला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App