facebook pixel
chevron_right Technology
transparent
तोच चंद्रमा नभात… -Maharashtra Times
प्रकाश तुपे चंद्राबाबतच्या अलीकडच्या संशोधनानुसार त्याच्या जन्मानंतरच्या काही काळात तेथे वातावरण होते. ते जवळ जवळ सात कोटी वर्षे राहिले आणि कालांतराने ते नाहीसे होत गेले. चंद्रावरच्या वातावरणाचे हे संशोधन 'नासा'च्या डॉ. डेब्रा नीडहॅम यांनी नुकतेच जाहीर केले आहे. यामुळे भावी काळातील चांद्रमोहिमांना वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. चंद्राचा व्यास तीन हजार ४५५ किमी असला, तरी त्याचा केंद्रभाग अगदी छोटा म्हणजे अवघा ६८० किमी व्यासाएवढाच आहे. तो प्रामुख्याने लोखंडाचा असावा व त्यात अल्प प्रमाणात निकेल व सल्फरसारखी काही मूलद्रव्येही असावीत. इतर अंतर्ग्रहांसारखा चंद्र दगडधोंड्यांनी बनलेला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App